Private jet for dog | ‘मचकीन’ला घरी आणण्यासाठी मालकीणीने उचललं मोठं पाऊल | Special report

#zee24taaslive #zee24taas #MarathiNews
Private jet for dog | ‘मचकीन’ला घरी आणण्यासाठी मालकीणीने उचललं मोठं पाऊल | Special report
आपल्या लाडक्या कुत्र्यासाठी कोण काय करेल, सांगता येत नाही… कुत्र्याचा विरह सहन न झालेल्या एका मालकिणीनं त्याला घरी आणण्यासाठी चक्क प्रायव्हेट जेट बुक केलंय… कुत्र्यासाठी ती हजारो डॉलर्स खर्च का करतेय, बघुयात स्पेशल रिपोर्टमध्ये…
कुत्र्यासाठी ‘प्रायव्हेट जेट’
मालकीण 24 लाख खर्च करणार
ख्रिसमसपूर्वी कुत्रा घरी आणण्यासाठी खटाटोप

झी २४ तासच्या बातम्या आता APP डाऊनलोड करा… लिंक http://onelink.to/xuur2f
वरील बातमी सविस्तरपणे वाचण्यासाठी क्लिक करा 24taas.com
फेसबुकवर लाईक करा facebook.com/Zee24Taas
ट्विटरवर फॉलो करा twitter.com/zee24taasnews
marathi video, marathi videos, marathi news videos, marathi batmya, batmyanchye video, news video marathi, बातम्या, मराठी बातम्या, मराठी बातम्यांचे व्हिडीओ, मराठी न्यूज, झी २४ तास, zee 24 taas,

You May Also Like